Dokyala Shot | Tamil v/s Marathi Language Battle | Prajakta Mali, Suvrat Joshi

2019-02-27 1

डोक्याला शॉट सिनेमात अभिनेत्री प्राजक्ता माळी तमिळ भूमिकेत दिसणार आहे तर सुव्रत जोशी मराठी भूमिकेत. याच सिनेमाच्या निमित्ताने आम्ही त्यांचा बरोबर मराठी शब्द तमिळ भाषेत बोलून घेतले. Watch this fun interaction in this video.